Aryavarta Beach Resort

Aryavarta Beach Resort We are an agro tourism resort located at Bhogave Beach, Sindhudurga. Experience the tranquility of nature and Konkani living at same place.

17/07/2026
13/07/2026

#स्वर्गसुख❤️❤️ #स्वर्गाहून_सुंदर_आमचं_कोकण❤🌴🌍

13/07/2026

#कोकण #निसर्गप्रेमी❤️🌾 #स्वर्गसुख❤️❤️

13/07/2026

❤️🌴 #पाऊस_रिमझिम_सरींचा
❤️❤️

मान्सून टुरिझम म्हनजेच् पावसाळ्यातील कोकणातले कृषी पर्यटन..."आठवणींचा आधी जाते...जिथे मनाचे निळे पाखरू..खेड्यामधले घर कौ...
11/07/2026

मान्सून टुरिझम म्हनजेच् पावसाळ्यातील कोकणातले कृषी पर्यटन...
"आठवणींचा आधी जाते...जिथे मनाचे निळे पाखरू..
खेड्यामधले घर कौलरू...घर कौलरू....."
गदिमा नी वर्णन केलेलं खेडे गाव जरी बरच बदलल असल तरी कोकनातला पाऊस आणी कौलरु घरे मात्र तशिच आहेत. "पावसाळी कोकण " निसर्गप्रेमी ना साद घालत असतो ..... कोकण आणि तिथला निसर्ग सर्वाधिक सुंदर असतो तो पावसाळ्यात ...
समुद्र जरी खवळलेला असला तरी डोंगर कपारी मधुन वाहणाऱ्या नद्या ,पावलो पावली वाहणारे झरे लहान मोठे धबधबे असे पहयला कोकणात आले पाहिजे आणि इथल्या डोंगरावर भटकंती केली पाहिजे......
" कोकणात तर मस्त पाऊस पडतोय.... "पावसाळी कोकण" खूप वेगळं रूप असतं कोकणच ... हिरवळ पसरलेली असते सगळीकडे.... बागायती मळ्या तून एनारे बेडकांचे आवाज.... रातकिडे ची किर किर.. आजूबाजूला नुकत्याच उगवलेल्या रानभाज्या जस की टायकुळा, सुरण, अळू ... आहा काय सुंदर चव असते...
समुद्रात मासे मारी पूर्ण बंद असली तरी ...किनाऱ्या वर शेंडी ( हाताने टाकू शकतो अस छोट जाळ) टाकून बारीक मासे जस की मोतीयाळ, बुराटे, शेतकी,सुळे मिळतात.....
बारीक मासे आणि ताजा नारळ रस आमटी खूपच चविष्ट ....
तर असा सुंदर निसर्गरम्य कोकण....कोकणातला कृषी पर्यटन ,कोकणातली मंदिरे , डोंगरदाऱ्या, खाडीतील मासेमारी... आणि कोकणातला मुसळधार पाऊस
याचा अनुभव कौलरु घरात राहुन ज्यांना घ्यायचा आहे.... त्यांनी भर पावसातही आमच्या "आर्यावर्त बीच रिसॉर्ट भोगवे" या कृषी पर्यटन केंदात नक्की यायलाच हवे...

Manisha Samant 9167356166
@ आर्यावर्त 9763189929
Adress: Bhogve beach Sangam point.
Opposite devbag_Tsunami Island.. Bhogve sindhudurg 416523

26/06/2026

❤️🌴
#स्वर्गसुख❤️❤️
#कोकण
#निसर्गप्रेमी❤️🌾

26/06/2026

#पहिलापाऊस⛈️🌦️

❤️🌴 #स्वर्गसुख❤️❤️

26/06/2026

#खाडीतलेकुर्ले

😍😋
#स्वर्गसुख❤️❤️ #कोकण

Address

At Post Bhogave, Nevali, Taluka Vengurla, Dist. Sindhudurg
Vengurla
416523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryavarta Beach Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aryavarta Beach Resort:

Shortcuts

Share

Category