Saguntara beach resorts

Saguntara beach resorts seafood.Saguntara Beach Resort, one of the best hotels in Konkan.

It is located close to the scenic sea of ​​Kalvibandar.It is a great place to stay and offers vegetarian and non-vegetarian as well as AC non AC rooms are available.

03/01/2024



चालणं, मनसोक्त भटकणं तुम्हाला आवडत असेल आणि काही हटके साहसी प्रकारही करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत...
25/04/2022

चालणं, मनसोक्त भटकणं तुम्हाला आवडत असेल आणि काही हटके साहसी प्रकारही करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. यापैकी अनेक समुद्रकिनाऱ्यांवर आता वॉटरस्पोर्टसचा आनंद घेता येतो. अगदीच काही नाही तरी पांढऱ्याशुभ्र वाळूत बसून सूर्यास्ताचं दृश्य न्याहाळणं यासारखा दुसरा आनंद नाही.

लाटांचा आवाज ऐकत मस्त किनाऱ्यावर बसायचं…सुसाट वारा अंगावर घ्यायचा…पाण्यात खेळत धम्माल करायची…असं काही प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. आपल्या देशाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. गोवा आणि दक्षिणेकडच्या राज्यांत एकाहून एक सरस सुंदर, रमणीय समुद्रकिनारे आहेत. देशभरातले हे बेस्ट फाइव्ह किनारे खास तुमच्यासाठी
१) Kalvibandar beach

केळुस कालवी बंदर समुद्रकिनाऱ्यावरून टिपलेला आजचा *पावसाळी* सूर्यास्त.
19/01/2022

केळुस कालवी बंदर समुद्रकिनाऱ्यावरून टिपलेला आजचा *पावसाळी* सूर्यास्त.




Sea facing AC non AC rooms in saguntara beach resorts.
16/12/2021

Sea facing AC non AC rooms in saguntara beach resorts.



Address

Kelus, Kalvi Bandar
Vengurla
416516

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saguntara beach resorts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saguntara beach resorts:

Share