11/11/2025
हॉटेल सदिच्छा – अस्सल गावरान स्वादाचा ठिकाण! 😋
गावरान चवीचा आनंद आता तुमच्या जवळ!
अस्सल गावरान बोकडाचं मटन, सुगंधी मसाले, चवदार रस्सा आणि गरमागरम बाजरीची भाकरी – एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल!
आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह नक्की भेट द्या,
कारण “चव गावरान, मन समाधान!” ❤️
📍 पत्ता: बीड–परळी हायवे, वडवणी
📞 स्वादाचा आनंद घ्या – हॉटेल सदिच्छा
#हॉटेलसदिच्छा #गावरानमटन #बोकडाचेमटन #बाजरीचीभाकरी #गावरानचव #फूडी #वडवणी #परळीहायवे #मराठीफूड
Shesherao Jagtap