Umang Homes & Primo Apartments

Umang Homes & Primo Apartments Umang Homes & Primo Apartments Ivy Estate, Wagholi

उमंग होम्स अँड प्राईमो गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री गणेश दाजी दळवी यांचे मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदय व...
17/09/2024

उमंग होम्स अँड प्राईमो गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री गणेश दाजी दळवी यांचे मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाले होते आज त्यांचे प्रथम पुण्य स्मरण एक चांगला मित्र, एक चांगला बॉक्सर आणि बॉडी बिल्डर काळाने आपल्यातून हिरावून नेला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
गणेश दाजी तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल

उमंग होम्स आणि प्राईमो गणेश मित्र मंडळ सर्वं पदाधिकारी व कार्यकर्ते, उमंग होम्स
आणि प्राईमो सोसायटीतील सर्वं पदाधिकारी, मेंबर व रहवाश्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

उमंग गणेशोत्सव 2020
23/08/2020

उमंग गणेशोत्सव 2020

 #घटस्थापना व नवरात्रोत्सव निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा! #नवरात्रि की बहुत-बहुत शुभकामनाएं।मां दुर्गा हम सबके जीवन मे...
29/09/2019

#घटस्थापना व नवरात्रोत्सव निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा!
#नवरात्रि की बहुत-बहुत शुभकामनाएं।मां दुर्गा हम सबके जीवन में नई ऊर्जा, नई उमंग और नए उत्साह का संचार करें।
Navratri

🚩उमंग होम्स अँड प्रायमो गणेश मित्र मंडळ 🚩

अंगारकी चतुर्थी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..! #उमंग_होम्सअँड_प्रायमो_गणेश_मित्र_मंडळ
17/09/2019

अंगारकी चतुर्थी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!

#उमंग_होम्सअँड_प्रायमो_गणेश_मित्र_मंडळ

उमंग गणेशोउत्सव 2019
03/09/2019

उमंग गणेशोउत्सव 2019

*अध्यक्ष ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा.. !!*
31/08/2019

*अध्यक्ष ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा.. !!*

Thursday 5th September.
30/08/2019

Thursday 5th September.

Umang Festival 2019
29/08/2019

Umang Festival 2019

त्याग,समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा आजचा दिवस अर्थात ईद-उल-अज़हा (बकरीद). या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वां...
12/08/2019

त्याग,समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा आजचा दिवस अर्थात ईद-उल-अज़हा (बकरीद). या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

मेरे सभी भाई-बहनोंको तहे दिल से ईद मुबारक!

✨✨✨✨✨✨✨
शुभेच्छुक :- उमंग होम्स अँड प्रायमो गणेश मित्र मंडळ

 #नात_माणुसकीचं
10/08/2019

#नात_माणुसकीचं

Address

Umang Homes & Primo Apartments, Ivy Estate, Pune
Wagholi
412207

Telephone

+917350257689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umang Homes & Primo Apartments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Umang Homes & Primo Apartments:

Share