21/06/2026
https://smartlynq.com/p/हॉटेल-गाव-गाडा-वाई-बावधन-रोड-यशवंत-नगर-वाई
🔥 हॉटेल गाव गाडा, वाई – चुलीवरच्या जेवणाची रंगत आणि गावाकडच्या अस्सल चवीची मेजवानी! 🔥
वाई बावधन रोड, यशवंत नगर येथे असलेले हॉटेल गाव गाडा हे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यप्रेमींसाठी खास आकर्षणाचे ठिकाण आहे.
इथे मिळते स्पेशल जत्रा मटन थाळी, जत्रा चिकन थाळी, मटन आळणी थाळी, ढवारा मटन थाळी, चिकन स्पेशल थाळी, सुरमई थाळी, चिलापी थाळी आणि अस्सल गावठी मटण-चिकन पदार्थांची चवदार मेजवानी.
चुलीवर बनवलेले जेवण, मसालेदार रस्सा, ताजे मटण, स्वादिष्ट चिकन आणि घरगुती पद्धतीची चव हेच हॉटेल गाव गाडाची खासियत आहे.
🍗 आमचे लोकप्रिय पदार्थ:
स्पेशल जत्रा मटन थाळी
जत्रा चिकन स्पेशल थाळी
मटन रस्सा आणि मटन मसाला
मटन हंडी, मटन मालवणी
मटन खिमा, मटन फ्राय, कलेजी फ्राय
चिकन फ्राय, चिकन 65, चिकन तंदूर
बटर चिकन, चिकन टिक्का, चिकन चिली
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी
सुरमई फ्राय, चिलापी फ्राय, आंबळी फ्राय
अंडा करी, अंडा मसाला, अंडा भुर्जी
🥗 शाकाहारी प्रेमींसाठी:
स्पेशल प्युअर व्हेज थाळी
व्हेज बिर्याणी
पनीर लाजवाब, पनीर टिक्का मसाला
पनीर बटर मसाला, काजू मसाला
व्हेज कोल्हापुरी, व्हेज मराठा
दाल तडका, दाल फ्राय
पिठलं-भाकरी
जीरा राईस, इंद्रायणी राईस, डाळ खिचडी
🍽️ खास सुविधा: ✅ पार्सल सुविधा उपलब्ध
✅ फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
✅ विनम्र आणि तत्पर सेवा
✅ योग्य आणि माफक दर
✅ ऑर्डरप्रमाणे ताजे जेवण तयार करून मिळेल
📍 हॉटेल गाव गाडा
वाई बावधन रोड, यशवंत नगर, वाई, जि. सातारा
📞 संपर्क: 9477171111 / 9975337663
एकदा अवश्य भेट द्या… मटण-भाकरीच्या अस्सल चवीचा अनुभव घ्या!