Hotel Sukhakarta

Hotel Sukhakarta Homely Place to eat

25/01/2026
यवतमाळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व परदेशात वास्तव्याला असणाऱ्या यवतमाळकरांच्या चवीचे व गुणवत्तेच्या मानांकना...
16/08/2025

यवतमाळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व परदेशात वास्तव्याला असणाऱ्या यवतमाळकरांच्या चवीचे व गुणवत्तेच्या मानांकनाला उतरलेलेल्या नामांकित अशा लोहारा रोडवरील *"हॅाटेल सुखकर्ता "* येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून (विशेष म्हणजे “पंढरपुर”पायी वारी करणारे)दिव्यांग बांधवांच्या " सूर बहार" आर्क्रेस्ट्राचा कार्यक्रम " हॅाटेल सुखकर्ता “चे व्यवस्थापक श्री राजुभाऊ राठोड यांनी आयोजित केला होता, यावेळी मुलांनी देशभक्तीपर गिते सादर केलीत, यावेळी हॅीटेल सुखकर्ता चे वतीने मुलांना" शाही भोज" देण्यात आले, यावेळी गिरीशभाऊ कारिया व प्रदीपभाऊ ओमनवार यांनी मुलांची विशेष काळजी घेत प्रकल्पाला देणगी दिली, आदरणीय गिरीशभाऊ यांचे डोळ्यांचे ॲापरेशन झाले असतांनाही ते पुर्ण वेळ उपस्थित होते, यावेळी मुलांनी धन्यवाद पत्र दिले. ( *गिरीशभाऊ कारीया मुलांसोबत)*

जल्लोष नववर्षाचामराठी अस्मितेचाहिंदू संस्कृतीचासण उत्साहाचा
29/03/2025

जल्लोष नववर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा

शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.
25/02/2025

शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.

+91 93072 85956
25/03/2024

+91 93072 85956

।। माऊली ।।
09/07/2022

।। माऊली ।।

05/01/2022

Address

Darwah Road
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 11am - 10pm
Tuesday 11am - 10pm
Wednesday 11am - 10pm
Thursday 11am - 10pm
Friday 11am - 10pm
Saturday 11am - 10pm
Sunday 11am - 10pm

Telephone

+919423221356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Sukhakarta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share