Yeola Mr.Wadewala

Yeola Mr.Wadewala Testing

25/09/2024
अनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा..!-----------------------------वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करूमे देव सर्व क...
17/09/2024

अनंत चतुर्दशी
निमित्त शुभेच्छा..!
-----------------------------
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करूमे देव सर्व कार्येषु सर्वदा निरोप बाप्पाला
_
_
_
_
_
_
_


मोदकांचा प्रसाद ,लाल फुलांचा हार ,नटून - थटून बाप्पा तयार,वाजत गाजत बाप्पा घरात,सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभे...
07/09/2024

मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
____________________________________
लाडक्या बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. या काळात आपल्याला सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळते. तसेच एक आनंदाची लहर सगळ्याचा मनात उमटते.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणरायाचे वाजत - गाजत, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते.
_
_
_
_
_
_
_



HAPPY TEACHERS DAY..💐💐_____
05/09/2024

HAPPY TEACHERS DAY..💐💐
_
_
_
_
_


"हातात घेऊनी बासरी आला कृष्णथरावर थर रचून झाले मित्र सज्जमटकी फोडू, खाऊ लोणीगोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी💐दहीहंडीच्या हार्द...
27/08/2024

"हातात घेऊनी बासरी आला कृष्ण

थरावर थर रचून झाले मित्र सज्ज

मटकी फोडू, खाऊ लोणी

गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी

💐दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा"💐...........................................................................................
📞-+91 7276100341+91 8554954143
📍-डॉ. पहिलवान शेजारी, फत्तेबुरुज नाका, येवला जि.नाशिक

श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असेआवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात विविध सण-उत्सव आणि व्रत-वैकल्ये साजरी केली जाता...
26/08/2024

श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असे

आवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात विविध सण-उत्सव आणि व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यंदाच्या श्रावणातील चौथ्या सोमवारी (२६ ऑगस्ट) अर्थात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे. आज देशभरात भगवान श्रीकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
-
-
-
-
-


जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!---------------------------------------------📍डॉ. पहिलवान शेजारी, फत्तेबुरुज न...
23/08/2024

जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
---------------------------------------------

📍डॉ. पहिलवान शेजारी, फत्तेबुरुज नाका, येवला जि.नाशिक
📞+91 7276100341+91 8554954143

राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना बहिणीचा प्रेमाचा पवित्...
19/08/2024

राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असतो. यंदा १५ ऑगस्टला देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाण...
15/08/2024

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असतो. यंदा १५ ऑगस्टला देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. याच ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अबाधित ठेवण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो..

#15ऑगस्ट

Address

Fatteburuj Naka, Near Drive Pahilwan Hospital
Yeola
423401

Opening Hours

Monday 9am - 9:15pm
Tuesday 9am - 9:15pm
Wednesday 9:15am - 9:15pm
Thursday 9am - 9:15pm
Friday 9am - 9:15pm
Saturday 9am - 9:15pm
Sunday 9am - 9:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yeola Mr.Wadewala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category