14/05/2022
काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!
ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो...
बुकिंग साठी 8390607203 , 8329345229
Kajawa / firefiles Festival: A wonderful game of night light… !!!
The summer is not over and the rain is coming to an end, and the thought of whether the god of nature has come down to earth as a kajavya for the queen’s welcome. The impression that the stars in the sky have fallen to the ground… the moon has risen at night… Even though watching Kajavi’s presence for hours and hours watching the wonderful game of night light does not satisfy the mind. That is why watching cashew nuts is an unforgettable experience for nature lovers.
Booking now 8390607203 , 8329345229