Hao Hao Boutique

Hao Hao Boutique "गावरान चुलीवरील जेवण"
मटन सुक्का , मटन खर्डा , काळ मटण , तांबडा रस्सा , पांढरा रस्सा , अळणी रस्सा

आपण नेहमी जेवणाचा विषय काढला की , प्रथम लक्षात येते ते गावाकडील चुलीवरच जेवण . काहीजण जातात आणि त्या जेवणाचा आस्वाद घेतात .
याच पार्श्वभूमीवर हॉटेल ९६ कुळी परिवार घेऊन येत आहे अस्सल गावरान मातीतील आणि गावरान जमिनीवर आणि गावाकडील वातावरणात मनसोक्त मेजवानी .
अहो काय काय आहे बघा की . " गावरान चिकन थाळी "
" गावरान मटण थाळी "
" अस्सल ग्रामीण मातीतील चिकन खर्डा "
" आळणी रस्सा "
लवकरच आपल्या सेवेत .

Address

Lê Duẩn
Hanoi

Telephone

+919850921032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hao Hao Boutique posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hao Hao Boutique:

Shortcuts

Share

Category