Presenting Gavran Misal , the best spot for the famous authentic Kolhapuri style Misal, as our proud title sponsors for this season of Evolution Football League!
18/12/2021
🥳🥳🥳🥳Gavran Misal at Sangli🥳🥳🥳🥳
19/07/2021
🙏🌸करवीर निवासिनी महालक्ष्मी
अंबाबाई नमोस्तुते 🌸🙏
*रक्तदान जीवनदान*.......
सुप्रसिद्ध संगीतकार गावरान मिसळ चे मालक आमचे वडील *स्वर्गीय 'चंद्रकांत गणपतराव कागले* ' यांच्या जन्मदिनाचे औचीत्याने त्यांना श्रद्धांजली म्हणून तसेच त्यांनी लावलेल्या
*गावरान मिसळ* 'च्या रोपट्याला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत
यानिमित्ताने एक सामाजिक कर्तव्य म्हणून *रक्तदान* सारख्या पवित्र व राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन केले आहे
*आपण केलेले रक्तदान हे गरजूंसाठी एक जीवनदान ठरणार आहे*.
वेळ :सकाळी 8 ते दुपारी 2
दिनांक: 22/07/2021
स्थळ :गावरान मिसळ नवी गल्ली संचयनी पार्क अपार्टमेंट राजारामपुरी कोल्हापूर
फोन नंबर 7776951555
24/05/2021
We Are back To serve You Your Favorite Misal from Today only Parcel Service.
Timings are
8Am to 02Pm.
Call us for Order +917776951555
27/04/2021
जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहुँ लोक उजागर॥
Be the first to know and let us send you an email when Gavran Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.