Horizon View Beach Resort

Horizon View Beach Resort Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Horizon View Beach Resort, Hotel & Lodging, 10/36 Tamastirth/Ladghar Beach, Dapoli.

Escape to the serenity of Tamastirth-Ladghar and discover a tranquil haven at Horizon View (A Homestay Beach Resort), a homestay beach resort that promises a perfect blend of comfort, relaxation, and natural beauty.

25/02/2026

A Recipe has no soul, we must bring soul to the recipe.

Come & Stay at Horizon View to make a happy memories & relaxing on beach.

Contact - 8390830707 / 8605798198

07/02/2026

होरायझन व्यू बीच रिसॉर्ट
“जिथे प्रत्येक क्षण होतो आरामदायी… आणि आठवणी होतात खास.”

17/01/2026
🌴 होरायझन व्यू बीच रिसॉर्ट (होमस्टे), तामसतीर्थ आणि लाडघर बीच🏖️🌊 समुद्रकिनाऱ्यालगत तुमचा परफेक्ट कोकण मुक्कामकोकणात येऊन...
17/01/2026

🌴 होरायझन व्यू बीच रिसॉर्ट (होमस्टे), तामसतीर्थ आणि लाडघर बीच🏖️

🌊 समुद्रकिनाऱ्यालगत तुमचा परफेक्ट कोकण मुक्काम
कोकणात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे का?
तर होरायझन व्यू बीच रिसॉर्ट – तामसतीर्थ हे प्रत्येक पर्यटकासाठी योग्य ठिकाण आहे.
इथे तुम्हाला मिळतो घरासारखा आराम, कोकणी आपुलकी आणि समुद्रकिनाऱ्याची जवळीक ✨

🏡 रिसॉर्टची खास वैशिष्ट्ये आणी सुविधा :
✅ तामसतीर्थ आणि लाडघर बीच समुद्रकिनाऱ्यालगत लोकेशन
✅ स्वच्छ, प्रशस्त व आरामदायी खोल्या
✅ शांत व निसर्गरम्य वातावरण
✅ कुटुंब, कपल्स आणि ग्रुपसाठी योग्य
✅ सुरक्षित परिसर आणि चांगली सेवा
✅ पार्किंग सुविधा उपलब्ध
✅ फ्री वाई-फाई आणी टीव्ही
✅ आंगोळी करिता गरम पाणी
✅ पीक अप आणी ड्रॉप कार

🌊 लाडघर बीच — ब्लू फ्लैग पायलट दर्जा असलेला एक सुंदर किनारा.
इथे तुम्ही अनुभवू शकता 👇
🏄‍♂️ वॉटरस्पोर्ट्स (बनाना राईड, जेट स्की, बंपर राईड)
🐬 डॉलफिन सफारी
🌅 सनसेट आणि सनराईज दृश्य
🍽️ अस्सल कोंकणी (भंडारी ) जेवण
ताज्या मास्यांपासून बनवलेलं घरगुती कोंकणी (भंडारी ) नॉन-व्हेज,
तसंच चविष्ट व्हेज जेवण —
कोकणचा खरा स्वाद 😋

📍 जवळची पर्यटनस्थळे:
🏖️ तामसतीर्थ आणि लाडघर बीच
🛕 पांडव कालीन शिव मंदिर, तामसतीर्थ
🛕 दत्त मंदिर, लाडघर
🌊 तामसतीर्थ पॉईंट
🏰 सुवर्णदुर्ग किल्ला, हरणय
🛕 परशुराम मंदिर म्हणजे परशुराम भूमी, बुरोंडी
🛕 कड्यावरचा गणपती, आंजर्ले
🛕 केशवराज मंदिर, आसूद
🛕 चंडिका देवी मंदिर, दाभोळ
📸 आठवणी जपण्यासाठी परफेक्ट ठिकाण

समुद्रकिनारा, नारळाची झाडं, सुपारीचे झाड, शांत वातावरण आणि कोकणी पाहुणचार —
प्रत्येक क्षण फोटो आणि व्हिडिओसाठी खास 📷
👉 तुम्हालाही कोकणात असा निवांत मुक्काम करायचा आहे का?
तर होरायझन व्यू बीच रिसॉर्ट – तामसतीर्थ आणि लाडघर बीच

बुकिंगसाठी आमच्याशी संपर्क साधा 📞
📍 ठिकाण: तामसतीर्थ – दापोली

📲 संपर्क: ८३९०८३०७०७ / ८६०५७९८१९८

प्रिय पर्यटकहो,
होरायझन व्यू बीच रिसॉर्ट (होमस्टे) येथे सेवा, स्वच्छता, जेवणाची गुणवत्ता आणि तुमच्या सोयीमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही.

👉 त्यामुळे एक छोटीशी विनंती –
कृपया होमस्टेचे ठरलेले दर कमी करण्याची मागणी करू नये.

दर हे—
✔ स्वच्छता
✔ कर्मचाऱ्यांची मेहनत
✔ ताजे जेवण
✔ देखभाल
✔ भारतीय ग्रामीण किनारी भागातील खर्च
यांचा विचार करून निश्चित केलेले आहेत

12/01/2026

#

05/01/2026

#

26/12/2025

18/11/2025

tourism #

08/10/2025

Address

10/36 Tamastirth/Ladghar Beach
Dapoli
415720

Telephone

+918390830707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Horizon View Beach Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Horizon View Beach Resort:

Share