08/08/2026
🌿✨ पुणेकरांनो, आखाड प्लॅन अजून ठरला नाहीये? 😍
मग यंदाचा विकेंड खडकवासला धरणाच्या निसर्गरम्य वातावरणात आणि भन्नाट जेवणासोबत एन्जॉय करा! 💚
🌊 खडकवासला धरणाचा अप्रतिम नजारा
🍽️ व्हेज + नॉनव्हेज स्पेशल
😋 चव भारी… किंमत परवडणारी!
👨👩👧👦 फॅमिली कट्ट्यासाठी एकदम परफेक्ट!
निसर्गाची शांतता 🌿
धरणाचा सुंदर नजारा 🌊
आणि त्यावर तोंडाला पाणी सुटणारं जेवण 😋🔥
एका ट्रिपमध्ये सगळंच मिळणार… मग प्लॅन कशाला लांबवायचा? 😉
📍 Hotel Sopan Baug (Family Katta)
एनडीए रोड, खडकवासला धरण परिसर, आगळंबे
💰 Affordable Price मध्ये Veg & Non-Veg Special!
📞 बुकिंग/चौकशी : 7276700721