Hotel Manora Kolhapur

Call Directions Website Contact the business

Hotel Manora Kolhapur and free home delivery. call on 7744044060 We serve you delicious food with the best services. Our hotel is basically a family restaurant garden.

Hotel Manora, Kolhapur
🏞️ Family Garden Restaurant | Indulge in Exquisite Non-Veg Delights
🍗 Where Every Meal is a Celebration of Flavor and Tradition
We have authentic recipes. It is children friendly. We have the best food service with beautiful interior decor. You can spend your time with family and friends and enjoy tasty food.

😋 चमचमीत मटणाची चव, अस्सल कोल्हापुरी मटण थाळीचा स्वाद! खमंग मसाले, झणझणीत रस्सा आणि स्वादिष्ट मटणाची लज्जत…अस्सल कोल्हाप...
06/10/2026

😋 चमचमीत मटणाची चव, अस्सल कोल्हापुरी मटण थाळीचा स्वाद!
खमंग मसाले, झणझणीत रस्सा आणि स्वादिष्ट मटणाची लज्जत…अस्सल कोल्हापुरी चवीचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा असेल, तर भेट द्या Hotel Manora Family Garden ला!

कुटुंबासोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी आजच या!

📍 Hotel Manora, Ring Road, SSC Board, Kolhapur
📞 7744044060 | 9822184616 | 9738422422
#अस्सलकोल्हापुरी #कोल्हापुरीमटण #मटणथाळी #कोल्हापुरीचव #खवय्ये #कोल्हापूर

04/10/2026

बिर्याणी खायची म्हणजे फक्त चमचा हातात घेऊन चालत नाही.
प्रत्येक घासात मटणाचा स्वाद, मसाल्याची चव आणि शेवटपर्यंत ताट साफ करण्याची Kolhapuri style !

कारण बिर्याणी सगळेच खातात…पण Kolhapurकर ती जगतात!

Hotel Manora


HotelManora KolhapuriFood KolhapurFood Kolhapurkar MuttonBiryani BiryaniLovers KolhapurFoodies MuttonLovers Foodie KolhapuriTaste

03/10/2026

मनोरा स्पेशल 'चिकन हंडी'
पत्ता: हॉटेल मनोरा, रिंग रोड, SSC बोर्ड जवळ, कोल्हापूर.
वेळ: दुपारी ११:०० ते ३:०० | संध्याकाळी ७:०० ते ११:००
संपर्क: 7744044060, 9822184616, 9738422422

#चिकनहंडी

थाळीत भरलेली चव, प्रत्येक घासात घरगुतीपणाची अनुभूती! ❤️🍽️खमंग पदार्थ, अस्सल चव आणि मनसोक्त आस्वादासाठी भेट द्या Hotel Ma...
02/10/2026

थाळीत भरलेली चव, प्रत्येक घासात घरगुतीपणाची अनुभूती! ❤️🍽️
खमंग पदार्थ, अस्सल चव आणि मनसोक्त आस्वादासाठी भेट द्या Hotel Manora Family Garden ला.

कुटुंबासोबत निवांत वातावरणात स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक भेट खास बनवा! ✨

पत्ता: हॉटेल मनोरा, रिंग रोड, SSC बोर्ड जवळ, कोल्हापूर.
वेळ: दुपारी ११:०० ते ३:०० | संध्याकाळी ७:०० ते ११:००
संपर्क: 7744044060, 9822184616, 9738422422

#खमंगचव #अस्सलचव #कोल्हापूर #कोल्हापूरफूड #मनसोक्तआस्वाद

30/09/2026

कुटुंबासोबतचा वेळ… स्वादिष्ट जेवणासोबत आणखी खास!
मुलांसाठी मजेदार Play Area, प्रसन्न वातावरण आणि स्वयंपाकघरातून थेट टेबलपर्यंत पोहोचणारे स्वादिष्ट पदार्थ Hotel Manora Family Garden येथे मिळतो संपूर्ण Family Dining Experience.
कुटुंबासोबत निवांत वेळ आणि मनसोक्त जेवणासाठी आजच भेट द्या!
पत्ता: हॉटेल मनोरा, रिंग रोड, SSC बोर्ड जवळ, कोल्हापूर.
वेळ: दुपारी ११:०० ते ३:०० | संध्याकाळी ७:०० ते ११:००
संपर्क: 7744044060, 9822184616, 9738422422

27/09/2026

तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि भरगच्च मटण थाळी…
यापेक्षा भारी सुख कोल्हापूरकरांना दुसरं काय हवं? 😋

Hotel Manora


HotelManora KolhapuriTaste KolhapurFoodies MuttonThali

26/09/2026

चवीचा असा अनुभव, जो प्रत्येक घासासोबत पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटेल!
सुगंधी बिर्याणी, गरमागरम रोटी, रुचकर ग्रेव्ही, स्वादिष्ट स्टार्टर आणि ताज्या सलाडची परफेक्ट मेजवानी… कुटुंबासोबत मनसोक्त जेवणासाठी भेट द्या Hotel Manora Family Garden ला!
पत्ता: हॉटेल मनोरा, रिंग रोड, SSC बोर्ड जवळ, कोल्हापूर.
वेळ: दुपारी ११:०० ते ३:०० | संध्याकाळी ७:०० ते ११:००
संपर्क: 7744044060, 9822184616, 9738422422

आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (२५ सप्टेंबर) अर्थात अनंत चतुर्दशी...पुराणानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी विश्...
24/09/2026

आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (२५ सप्टेंबर) अर्थात अनंत चतुर्दशी...

पुराणानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी १४ लोकांची निर्मिती केली. हे १४ लोक म्हणजे तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव:, स्व:, जन, तप, सत्य, मह आहेत. भगवान विष्णूंनी जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. या दिवशी अनंताचे व्रत केले जाते. विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व दुःखे दूर होतात, प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.

या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन या दिवशी केले जाते. महाराष्ट्राप्रमाणे अनेक राज्यांत प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही घरगुती, तर बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होते. बुद्धिदेवता, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विधिवत विसर्जन केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, असे मानले जाते.

आपणही श्री गजाननाला भावपूर्ण निरोप देऊ या. सर्वांवर कृपा राहू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या....
#श्रीगणेश #अनंतचतुर्दशी #गणेशविसर्जन #बाप्पामोरया #पुढच्या_वर्षी_लवकर_या

कोल्हापूरची चव फक्त मनोऱ्यात! शाकाहारी असो वा मांसाहारी, स्वादिष्ट जेवणाची खरी मजा घ्या हॉटेल मनोरा च्या निसर्गरम्य गार्...
23/09/2026

कोल्हापूरची चव फक्त मनोऱ्यात!
शाकाहारी असो वा मांसाहारी, स्वादिष्ट जेवणाची खरी मजा घ्या हॉटेल मनोरा च्या निसर्गरम्य गार्डनमध्ये! कुटुंबासोबत निवांत वातावरण, मनसोक्त गप्पा आणि चविष्ट जेवणासाठी आजच भेट द्या.
पत्ता: हॉटेल मनोरा, रिंग रोड, SSC बोर्ड जवळ, कोल्हापूर.
वेळ: दुपारी ११:०० ते ३:०० | संध्याकाळी ७:०० ते ११:००
संपर्क: 7744044060, 9822184616, 9738422422

20/09/2026

काही पदार्थ दिसताच मन जिंकतात… आणि पहिल्याच घासात चवीची आठवण बनून राहतात! ❤️
मऊसूत काजू, मसाल्याचा खमंगपणा आणि प्रत्येक घासाला लाभलेली खास चव…
काजू मसाल्याची ही लज्जत अनुभवण्यासाठी, एकदा भेट द्या !

📍 Hotel Manora, Kolhapur.


HotelManora KajuMasala KolhapurFoodies VegFoodLovers KolhapurEats FoodReels VegDelights TasteOfKolhapur

Address

Near S. S. C. Board Chowk, Rajendranagar
Kolhapur
416013

Opening Hours

Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

+919822536699

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Manora Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Manora Kolhapur:

Shortcuts

Share