आपलं गाव निसर्ग पर्यटन केंद्र

  • Home
  • India
  • Nashik
  • आपलं गाव निसर्ग पर्यटन केंद्र

आपलं गाव निसर्ग पर्यटन केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपलं गाव निसर्ग पर्यटन केंद्र, Hotel resort, Nashik.

Hotel Babach Gav is a very Nice place for people who is interested to interact with farming and all type of our traditional.When you you and your childrens got satisfaction of Natural place and facility provideded by this hotel

18/02/2018
वाढदिवस तुमचा खारीचा वाट आमचा, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या समारंभासाठी व नैसर्गिक वातावरणात आनंद द्विगुणीत व्हावा असे खर...
15/02/2018

वाढदिवस तुमचा खारीचा वाट आमचा, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या समारंभासाठी व नैसर्गिक वातावरणात आनंद द्विगुणीत व्हावा असे खरच वाटत असेल तर एकदा आपल्या आप्तजनांना घेऊन नक्की भेट द्या , आपलेच बाबाच गाव... येताय ना मग ...............

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
13/02/2018

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

08/02/2018
नाशिकमधील खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि...
06/02/2018

नाशिकमधील खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे एकदम कडक बाबांच्या गावातील चुलीवरची मिसळ. तासाभरचं वेटिंग झालं तरी चालेल पण मिसळ चापल्या शिवाय मागे फिरायचं नाही असं इथं येणारे मिसळ प्रेमी म्हणतात. कडक तर्रींचा रस्सा, फरसाण, त्यावर कांदा आणि लिंबू जोडीला दह्याची वाटी, पायनापल शिरा आणि बाबांचं गाव स्पेशल सरबत सूध्दा. कडक रस्स्याने तोंड भाजलं तर दही आणि बाबांचं गाव स्पेशल सरबत आहेच त्यामूळे ज्यांना तिखट सोसवत नाही त्यांच तिखट मिसळीचं मिशन ही सहज साध्य होतं. तर मग येताय ना......

हॉटेल बाबाच गाव, म्हणजेच आपल्या गावापासून दूर असलेल्या प्रत्येकाला आपल्या गावाची आठवण करून देणार ठिकाण म्हणजेच बाबाच गाव...
04/02/2018

हॉटेल बाबाच गाव, म्हणजेच आपल्या गावापासून दूर असलेल्या प्रत्येकाला आपल्या गावाची आठवण करून देणार ठिकाण म्हणजेच बाबाच गाव.

येताय ना, निसर्गाच्या सानिध्यात एक आपलस करणार ठिकाण म्हणजेच बाबाच गाव.

बाबांचं गावातील काही क्षण....येताय ना अनुभवायला....
03/02/2018

बाबांचं गावातील काही क्षण....येताय ना अनुभवायला....

मिसळ प्रेमींना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ..... हाँटेल बाबांचं गाव, ९८६०६८६८६७.
03/02/2018

मिसळ प्रेमींना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ..... हाँटेल बाबांचं गाव, ९८६०६८६८६७.

20/12/2017

आपण दिलेल्या उदिंड प्रतीसाधानंतर आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत बाबच गाव अग्रो फूड्स प्रोडक्ट्स

एकदा नक्की या बघायला मिसळीची तर्री आणि तऱ्हा बघायला.....हॉटेल बाबाच गाव...
26/03/2017

एकदा नक्की या बघायला मिसळीची तर्री आणि तऱ्हा बघायला.....हॉटेल बाबाच गाव...

Hotel Babach Gav is a very Nice place for people who is interested to interact with farming and all type of our traditional.When you you and your childrens got satisfaction of Natural place and facility provideded by this hotel

Address

Nashik
422007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं गाव निसर्ग पर्यटन केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category