साईराज केटरर्स

Call Directions Contact the business

साईराज केटरर्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साईराज केटरर्स, Hotel, plot no3 , laxmi narayan nagar , co. 4A. Len no 2 , opp. Sai baba mandir, Pune.

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छ...
11/11/2026

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

सोन्यासारखा तेज तुमच्या चेहऱ्यावर राहो,दिवाळी पाडवा आनंदाने भरून जावो.
10/11/2026

सोन्यासारखा तेज तुमच्या चेहऱ्यावर राहो,
दिवाळी पाडवा आनंदाने भरून जावो.

"तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहो. धन, धान्य आणि आनंद यांचा अखंड वर्षाव तुमच्यावर होवो.*  *  *  *  *  *
08/11/2026

"तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहो. धन, धान्य आणि आनंद यांचा अखंड वर्षाव तुमच्यावर होवो.

*
*
*
*
*
*

धनत्रयोदशीचा हा दिनधन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीनलक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरीतुमची मनोकामना होवो पूरीधनतेरसच्या हार्दिक ...
06/11/2026

धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

*
*
*
*
*
*
*

पहिल्या दिवाळीच्या पणतीसह तुमच्या आयुष्यात प्रकाश, प्रेम आणि आनंद उजळो! वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💐 ,  ,  ,  ,
05/11/2026

पहिल्या दिवाळीच्या पणतीसह तुमच्या आयुष्यात प्रकाश, प्रेम आणि आनंद उजळो! वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💐

, , , ,

“कोजागिरी पौर्णिमेच्या या सुंदर रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे तुमचे आयुष्य आनंद, प्रेम आणि समाधानाने उजळून निघो. म...
25/10/2026

“कोजागिरी पौर्णिमेच्या या सुंदर रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे तुमचे आयुष्य आनंद, प्रेम आणि समाधानाने उजळून निघो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो. हार्दिक शुभेच्छा!”

"गणपती बाप्पा मोरया! या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अपार आनंद घेऊन येवो." ,  , ...
25/09/2026

"गणपती बाप्पा मोरया! या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अपार आनंद घेऊन येवो."

, ,

तुझ्यासाठी आज खास प्रार्थना करते,तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे अशी इच्छा करते.तू नेहमी आनंदी रहा, सदा हसत रहा,माझ्या भाव...
28/08/2026

तुझ्यासाठी आज खास प्रार्थना करते,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे अशी इच्छा करते.
तू नेहमी आनंदी रहा, सदा हसत रहा,
माझ्या भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवूप्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवूस्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा          ...
15/08/2026

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री ही खास व्यक्तींसोबत होत नाही, तरज्यांच्यासोबत मैत्री होते तेच आपल्यासाठी खास होतातहॅपी फ्रेंडशिप डे !            ...
02/08/2026

मैत्री ही खास व्यक्तींसोबत होत नाही, तर
ज्यांच्यासोबत मैत्री होते तेच आपल्यासाठी खास होतात
हॅपी फ्रेंडशिप डे !

Address

Plot No3 , Laxmi Narayan Nagar , Co. 4A. Len No 2 , Opp. Sai Baba Mandir
Pune
412105

Telephone

+918888824825

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईराज केटरर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to साईराज केटरर्स:

Shortcuts

Share

Category

Nearby hotels