18/08/2026
हाॅटेल आरके चे मालक मा.श्री शंकर (पप्पुशेठ) पानसरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 🎂
मराठी उद्योजकतेचा अभिमान, दूरदृष्टी, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम असलेल्या आदरणीय मा.शंकर (पप्पुशेठ )पांडुरंग पानसरे सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक विचारसरणीमुळे असंख्य तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत आहे. यशस्वी उद्योजक म्हणून आपण निर्माण केलेला आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
ईश्वराच्या कृपेने आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, कीर्ती आणि यशाची नवनवी शिखरे सतत गाठता यावीत, हीच सदिच्छा.
आपले व्यक्तिमत्त्व आणि कार्य असेच समाजाला प्रेरणा देत राहो.
🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पुशेठ ! 🌹