19/05/2026
⭐ 4.5 Star Rating on Swiggy ⭐
1000+ Ratings | 2000+ Happy Customers ❤️
आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे Shanti Swayampakghar ला हा मान मिळाला.
सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार! 🙏🍴
“चव परंपरेची… विश्वास आपल्या प्रेमाचा!” 💚
आपल्या प्रेमामुळेच हा प्रवास अधिक सुंदर झाला! 🌟
🙏 Shanti Swayampakghar ला Swiggy वर ⭐ 4.5 स्टार रेटिंग आणि 1000+ ratings मिळाल्याबद्दल आमच्या सर्व मान्यवर ग्राहकांचे मनःपूर्वक आभार! ❤️
तुमचा विश्वास, प्रेम आणि सततचा पाठिंबा यामुळेच आम्ही आज या टप्प्यावर पोहोचलो आहोत.
पारंपारिक चव, स्वच्छता आणि उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न पुढेही असाच सुरू राहील. 🍛✨
💚 2000+ समाधानी ग्राहकांचे मनापासून धन्यवाद!
तुमचे प्रेमच आमची खरी प्रेरणा आहे. 🙏
📍 Shanti Swayampakghar
Authentic Maharashtrian Pure Veg Taste