SHREE Krushna PURE VEG V2

SHREE Krushna PURE VEG V2 Highway वरचं सात्विक Pure Veg Destination
Fresh Taste | Family Comfort | Authentic Veg Meals

18/05/2026

😊 ग्राहकांचं प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी कमाई! ❤️
Krushna Pure Veg Kikavi मधील स्वादिष्ट जेवण आणि उत्तम सेवेमुळे ग्राहक झाले खुश! 🍛✨
तुम्हीही भेट द्या आणि अनुभव घ्या खास चवीचा! 😋

“मक्याच्या दाण्यांचा उबदार आनंद! 🌽स्वीट कॉर्न सूप – हलके, गरम आणि स्वादिष्ट… एकदा चाखले की पुन्हा मागाल! 😋📍 श्री कृष्णा ...
16/05/2026

“मक्याच्या दाण्यांचा उबदार आनंद! 🌽
स्वीट कॉर्न सूप – हलके, गरम आणि स्वादिष्ट… एकदा चाखले की पुन्हा मागाल! 😋
📍 श्री कृष्णा प्युअर व्हेज, पुणे”

पालक सूप – हलके, पौष्टिक आणि गरम… एकदा चाखले की पुन्हा मागाल! 😋📍 श्री कृष्णा प्युअर व्हेज, पुणे”                        ...
16/05/2026

पालक सूप – हलके, पौष्टिक आणि गरम… एकदा चाखले की पुन्हा मागाल! 😋
📍 श्री कृष्णा प्युअर व्हेज, पुणे”

16/05/2026

🛏️ प्रवासात आरामदायी मुक्कामासाठी Shree Krusha मध्ये रूम्स उपलब्ध! ✨
स्वच्छ, आरामदायी आणि किफायतशीर stay ची उत्तम सोय! 😊

🚩 धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज!त्यांच्या शौर्याला आणि ...
14/05/2026

🚩 धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज!
त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला मानाचा मुजरा. 🙏⚔️
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

#मराठा #संभाजीराजे #जयशिवराय #जयसंभाजी #स्वराज्य #मराठी

🧀🍛 श्री कृष्ण स्पेशल मटर पनीर!  प्रत्येक घासात मिळवा घरगुती चव आणि खास मसाल्यांचा स्वाद🧀🍛 श्री कृष्ण स्पेशल मटर पनीर!प्र...
13/05/2026

🧀🍛 श्री कृष्ण स्पेशल मटर पनीर!
प्रत्येक घासात मिळवा घरगुती चव आणि खास मसाल्यांचा स्वाद

🧀🍛 श्री कृष्ण स्पेशल मटर पनीर!
प्रत्येक घासात मिळवा घरगुती चव आणि खास मसाल्यांचा स्वाद

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल! 😋✨
:::

#मटरपनीर #शुद्धशाकाहारी #चविष्टजेवण #फूडीलव्ह #मराठीफूड #व्हेजस्पेशल #टेस्टीफूड #फूडस्टाग्राम #हॉटेलस्पेशल

10/05/2026

पुणे सातारा महामार्गावर प्रवास करताना परफेक्ट स्पॉट कृष्णा प्युअर व्हेज अँड Ex. Lodging

08/05/2026

शुध्द चव ,शुद्ध शाकाहारी
कृष्णा प्युअर व्हेज,किकवी,पुणे सातारा महामार्ग.

तुमच्या प्रेमामुळेच आम्ही नेहमी Housefull
05/05/2026

तुमच्या प्रेमामुळेच आम्ही नेहमी Housefull

काजू टोस्टसोबत मसाल्याची परफेक्ट जुगलबंदी! 😍🔥श्री कृष्णा प्युअर व्हेजमध्ये मिळणारा स्पेशल काजू मसाला – एकदा खाल्लात की प...
28/04/2026

काजू टोस्टसोबत मसाल्याची परफेक्ट जुगलबंदी! 😍🔥
श्री कृष्णा प्युअर व्हेजमध्ये मिळणारा स्पेशल काजू मसाला – एकदा खाल्लात की पुन्हा पुन्हा यालच! 🤤✨
आजच भेट द्या आणि चविष्ट अनुभव घ्या! 🍽️

26/04/2026

फैमिली साठी जेवण्यासाठी पुणे सातारा महामार्गावर एक सुंदर चविष्ट शुद्ध शाकाहारी ठिकाण कृष्णा प्युअर व्हेज फॅमीली रेस्टोरेंट किकवी

Address

KIKAVI , SAROLA, MUMBAI-BANGLORE NATIONAL Highway
Pune
412205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHREE Krushna PURE VEG V2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share